What's app संगणकावर कसे वापरावे ?
प्रथम आपल्या computer वर Crome मधून www. google.com हे open करा .
मग web.whatsapp.com ही website open करा.
आता आपल्या computer वर barcode आलेला दिसेल.
आपल्या मोबाइलचा whatsapp open करुन whatsApp web हे पर्याय निवडा.
आता तुमच्या मोबाईलवरचा camera सुरु झालेला दिसेल.हा camera तुमच्या computer वरच्या barcode समोर पकडुन scan करा.
आता तुमच्या computer वर तुमच्या मोबाईलवरचा whatsapp चालू होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा