भिवंडी महानगरपालिका शाळा क्र.४७ शांतीनगर इ.७ वी (सन 2019-20) चा प्रथमच ऑनलाईन निकाल जाहीर.
भि.नि.श मनपा शाळा क्र.४७ शांतीनगर भिवंडी. आपला इ.७ वी चा (२०१९-२०) चा निकाल जाहीर करीत आहोत.
विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण देशात Lockdown असल्या कारणाने आम्ही तुम्हाला शाळेत निकाल देऊ शकत नाही.त्यामुळे आम्ही Online Result जाहीर करीत आहोत. व शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला नंतर देण्यात येईल. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हांस लवकरच कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी. तुमचा निकाल पाहिण्यासाठी खाली दिलेल्या माहिती प्रमाणे प्रोसेस करा.
⬇️👇👇👇👇👇👇⬇️
दिलेल्या Download या बटणावर click करून एक page open होईल त्या page मध्ये आपण आपल्या वर्गाचा निकाल पाहू शकता. Download करण्यासाठी आपण आपले नाव शोधून आपला निकाल पाहून तो PDF स्वरूपात download करून नंतर print काढू शकता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा