Home


" शिक्षणाचा कल्पतरू " या ब्लॉगवर मी श्री.महेश अनंता पराड भिवंडी महानगरपालिका शाळा क्र.४७ शांतीनगर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. !
Dividers for Myspace @ Fillster.com

Online test ऑनलाईन चाचणी कशी बनवावी?

Online test
ऑनलाईन चाचणी कशी बनवावी?
ऑनलाईन चाचणी कशी बनवावी?
ऑनलाईन टेस्ट बनवण्यासाठीआपण http://www.classmarker.com/ या लिंकवर क्लिक करा व register free वर क्लिक करून रजिस्टर करा.व त्यानंतरआपला login id व password टाकून login करा.educational test वर क्लिक करून new test वर क्लिक करा या टेस्टला नाव द्या प्रश्न add करून आपली टेस्ट बनवा त्यानंतर लिंक शेअर करा.
येथे test बनविण्यासाठी HTML कोडींग ची आवश्यकता नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा


Get this

Flying Twitter Bird Widget By Blogger Beginner