Home


" शिक्षणाचा कल्पतरू " या ब्लॉगवर मी श्री.महेश अनंता पराड भिवंडी महानगरपालिका शाळा क्र.४७ शांतीनगर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. !
Dividers for Myspace @ Fillster.com

गुरुवार, ७ मे, २०२०

भिवंडी महानगरपालिका शाळा क्र.४७ शांतीनगर इ.७ वी (सन 2019-20) चा प्रथमच ऑनलाईन निकाल जाहीर.




भि.नि.श मनपा शाळा क्र.४७ शांतीनगर भिवंडी.
आपला इ.७ वी चा (२०१९-२०) चा  निकाल जाहीर करीत आहोत.


विद्यार्थी मित्रांनो,  संपूर्ण देशात  Lockdown असल्या कारणाने आम्ही तुम्हाला शाळेत निकाल देऊ शकत नाही.त्यामुळे आम्ही Online Result जाहीर करीत आहोत. व शाळा सोडल्याचा दाखला तुम्हाला नंतर देण्यात येईल. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हांस लवकरच कळविण्यात येईल याची नोंद घ्यावी. तुमचा निकाल पाहिण्यासाठी खाली दिलेल्या माहिती प्रमाणे प्रोसेस करा.

                  ⬇️👇👇👇👇👇👇⬇️

 दिलेल्या Download या बटणावर click करून एक page open होईल त्या  page मध्ये आपण आपल्या वर्गाचा निकाल पाहू शकता. Download  करण्यासाठी आपण आपले नाव शोधून आपला निकाल पाहून तो PDF स्वरूपात download करून नंतर  print काढू शकता

.*********************************************************
 

🌹💐💐   सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ! 💐💐🌹 

                                🙏 Stay Home, Stay Safe 🙏


धन्यवाद !

                                             आपला वर्गशिक्षक : श्री महेश पराड सर. 


इ.७ वी २०१९-२०२० चा आपला  निकाल बघण्याकरिता व Download करण्यासाठी  याठिकाणी Click करा.

 
भिवंडी मनपा शाळा क्र.४७ निकाल सन 2020

 






Get this

Flying Twitter Bird Widget By Blogger Beginner