आपल्या मोबाईलमध्ये दुसऱ्याचे What's appआपल्या मोबाईलमध्ये
सर्वप्रथम WhatsScan for Whatsapp हे 8.37 Mb चे app आपल्या फोनमध्ये डाऊललोड करून इन्स्टॉल करा.किंवा खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.whatscan
आपल्या मोबाइलमध्ये अॅप ओपन केल्यावर English भाषेची निवडा करा. व् त्यानंतर तुम्हाला पासवर्ड विचारले जाईल तो तुमच्या पसंतीचा टाका.
यानंतर तुमच्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड येईल.
ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्हाला उघडायचे आहे, त्याच्या फोनमधील whatsapp open करावे.
उजव्या बाजूच्या तीन ठिब वर click करुन whatsaap web निवडावे।त्या ठिकाणी येणाऱ्या कोडने आपल्या मोबाइल मधील कोडला स्कॅन करावे.
कोड स्कॅन करताच दुसऱ्याचे व्हॉट्सअॅप तुमच्या फोनमध्ये सुरू होईल.
ज्याचे व्हॉट्सअॅप तुम्ही उघडले आहे त्याचे सर्व मॅसेजेस तुम्ही वाचू शकाल.या व्हॉट्सअॅपवरील त्या व्यक्तीच्या चॅट लिस्टमधील लोकांसोबत तुम्ही चॅट करू शकता.
यानंतर अकाउंट लॉगआउट करायचे असल्यास अॅपच्या मेनू बारमध्ये जाऊन तुम्ही लॉगआउट करू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा